महाराष्ट्र सरकारने ५५ किलोमीटर लांबीच्या विरार-उत्तन सी लिंक प्रकल्पाला दिलेली मंजुरी हा संपूर्ण उत्तर मुंबई आणि मीरा-भाईंदर विभागासाठी अभिमानाचा क्षण आहे.
जनता दरबार” शनिवार, शासन आपल्यादारी" या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र सरकार चे मंत्री, मा.ना.श्री गणेश नाईक साहेब यांचा
भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते — दिवाळी मिलन सोहळ्यात कार्यकर्त्यांचा spontaneous (स्वतःहून) सहभाग पाहून उत्सव अधिक आनंददायी आणि ऊर्जावान झाला
भाजप मीरा-भाईंदर शहर जिल्हा कार्यकारिणी बैठक यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत संघटन मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
6th Oct 2025 -आज माझ्या पक्षाच्या कार्यालयात जनता दर्बार आयोजित करण्यात आला होता. परिसरातील अनेक नागरिकांनी विविध सरकारी योजनांशी संबंधित प्रश्न, स्थानिक समस्या, तक्रारी आणि मागण्या मांडल्या.